Ferfar #9775 · मोरेवाडी
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 17/पै/1
- Talathi
- युवराज आनंदराव सरनोबत
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-09-2026
अहस्तांरणीय शेरा कमी-बाजूस दाखल केले जमिनीचे भोगवटादार निवृत्ती दाजी मोरे वगैरे हे असून त्यापैकी निवृत्ती दाजी मोरे यांनी सदर ७/१२ च्या इतर अधिकारात असलेला"नागरी जमीन कमाल धारणाकायदा 1976 लागु अहस्तांतरणीय"हा शेरा कमी करून मिळणेसाठी वरिष्ठकार्यालयाकडेअर्जसादरकेलाहोता.त्याबाबतमा.अपरजिल्हाधिकारीतथासक्षमप्राधिकारीना.ज.क.धा.कोल्हापूरयांचेकडीलक्र.युएलसी/आरआर/272/2026दिनांक04/09/2026चेपत्रलगतच मा.तहसीलदारसोकरवीरयांचेकडीलक्र.हक्कनोंद/वशि/3533/2026 दिनांक 28/09/2026 चे पत्र इकडील कार्यालयाकडे प्राप्त झालेने सदर ७/१२ पत्रकी इतर अधिकारात असलेला "नागरीजमीनकमालधारणाकायदा 1976 लागु अहस्तांतरणीय" हा शेरा कमी करणेस नोंद दाखल.