सातबारा Watch

← कंदलगांव

Ferfar #16028 · कंदलगांव

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
Talathi
धनाजी हरी पाटील
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12-10-2026 बाजूस दाखल केले गट नंबर २०४/२३/ब/पै/प्लॉट न/४३ चे खातेदार प्रियांका अण्णासो चौगले यांनी अग्रीमेंट टू सेल क्र. KVR1/7419-2026 दिनांक ०२/०९/२०२६ नुसार प्रशांत भाऊसो नागांवकर यांना करून दिले होते त्याचा फेरफार क्र. १५९८९ तयार होऊन प्रशांत भाऊसो नागांवकर यांचे नाव ७/१२ सदरी दाखल झाले. परंतु अग्रीमेंट टू सेल ने नाव चुकीचे लागलेने अग्रीमेंट टू सेल करून देणार प्रियांका अण्णासो चौगले यांचे नाव दाखल करणेस व अग्रीमेंट टू सेल करून घेणार प्रशांत भाऊसो नागांवकर यांचे नाव कमी करणेस नोंद. 204/23/ब/पै/प्लॉट नं/ब/43