Ferfar #16033 · कंदलगांव
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 95/16
- Talathi
- धनाजी हरी पाटील
- First seen
- 32h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
लिहुन घेणार : राजाराम बापू सहकारी बँक लि., कसबा बावडा
लिहुन देणार : राहुल वसंत पाटील रा. कंदलगांव गट नंबर/ सर्वे नंबर 95/16 यांनी दुय्यम निबंधक करवीर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 4212 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4800000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.3300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राहुल वसंत पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4800000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.