Ferfar #21470 · गोकुळ शिरगांव
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 196/2/प्लॉ/नं/17
- Talathi
- तुषार प्रशांत भोसले
- First seen
- 40h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार बाळासो महादेव पाटील असून त्यांनी मौजे गोकुळ शिरगाव ता.करवीर जि.कोल्हापूर येथील रि स नं 196/2/प्लॉ/नं/17 ह्या मिळकतीवर ज्ञानदीप को ओप क्रेडीट सोसा लि यांचेकडून कर्ज र.रु. 154353/- आणि व्याज सदर कर्जाची संपूर्ण परतफेड न झालेने संस्थेच्या विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचे पत्राने जा क्र ज्ञानदीप/लवादी/320/2026-27 दिनांक 18/08/2026 अन्चये सदर ७/१२ पत्रकी इतर हक्कात जप्ती आदेश दाखल करणे कामी नोंद केली असे.