सातबारा Watch

← तामगांव

Ferfar #9623 · तामगांव

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
524
Talathi
पवार नीलाबंरी रावसाहेब
First seen
32h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : हुतात्मा सहकारी बॅंक लि. वाळवा , ता. वाळवा, जि. सांगली शाखा कोल्हापूर गहाणखत लिहुन देणार : अजित आनंदराव पाटील ए.कु.पु. ,बाबुराव बापुसो पाटील रा. तामगांव यांनी दुय्यम निबंधक करवीर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6479-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 524 क्षेत्र 0.0214 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अजित आनंदराव पाटील ए.कु.पु. ,बाबुराव बापुसो पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्जदार - मे.पदमिका मसाले प्रोप्रा वैष्णवी प्रल्हाद पाटील (खाता क्रमांक :- 3485) ,