Ferfar #5154 · नेर्ली
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 634
- Talathi
- दिपाली रामचंद्र निर्मळ
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक लि इचलकरंजी शाखा पट्टणकोडोली
गहाणखत लिहुन देणार : ऋषिकेश रमेश नरके ,रोहन रमेश नरके ,श्रीकांत विष्णू नरके ,सुवर्णा रमेश नरके रा. नेर्ली यांनी दुय्यम निबंधक कागल यांचेकडील दस्त क्रमांक 3499-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1475000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 634 क्षेत्र 0.2100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ऋषिकेश रमेश नरके ,रोहन रमेश नरके ,श्रीकांत विष्णू नरके ,सुवर्णा रमेश नरके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1475000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.