सातबारा Watch

← नेर्ली

Ferfar #5167 · नेर्ली

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
529
Talathi
दिपाली रामचंद्र निर्मळ
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 31/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि आष्टा पीपल्स को ऑप बँक लि आष्टा शाखा राजारामपुरी ता.करवीर जि.कोल्हापूर गहाणखत लिहुन देणार : सुरेश श्रीपती पाटील रा. नेर्ली यांनी दुय्यम निबंधक करवीर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 7171-2026 दिनांक 31/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 529 क्षेत्र 0.0270 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुरेश श्रीपती पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.