Ferfar #10438 · कणेरीवाडी
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-04
- Objection until
- 2026-09-19
- Certified
- —
- Gat / Survey
- 167/ब
- Talathi
- VAIBHAV kondekar
- First seen
- 32h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04-09-2026# फेरफाराचा दिनांक:- 04-09-2026
लिहुन देणार:-
उत्तम शामराव मोरे ए कु पु - - -रा. कणेरीवाडी(खाता क्रमांक3979) यांचे गट/सर्व्हे क्रमांक167/ब, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1191 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1191 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
रोहिणी नंदकुमार इंगवले , (खाता क्रमांक :-6596)गट/सर्व्हे क्रमांक 167/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.1191 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक करवीर 3 जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3461 दिनांक 16/12/2000 प्रमाणे रक्कम रुपये 161000 घेऊन खरेदी दिली.लगत मे कार्यकारी दंडाधिकारीसो करवीर यांचेकडील प्रतिज्ञापत्र क्र 55943/25 दिनांक 18/08/2025 सोबत मा.उपविभागीय अधिकारीसो करवीर , मा.अपर जिल्हाधिकारीसो कोल्हापूर व मा.अपर आयुक्त पुणे यांचेकडील झालेली आदेशाची संचिका,व आपापसातील कौटुंबिक वाटणीपत्र झेरोक्स सोबत जोडून दिलेने सबब खरेदी घेणार रोहिणी नंदकुमार इंगवले यांचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.