Ferfar #7539 · दिंडनेर्ली
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1779
- Talathi
- वैशाली अर्जुन कराड
- First seen
- 33h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 10/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : डी. वाय. पाटील सहकारी बँक लि, कसबा बावडा, कोल्हापूर
गहाणखत लिहुन देणार : विनय वसंतराव नलावडे रा. दिंडनेर्ली यांनी दुय्यम निबंधक करवीर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 6733-2026 दिनांक 10/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1779 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विनय वसंतराव नलावडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
बालाजी अॅग्रो इंडस्ट्रीयल ट्रेडर्स तर्फे प्रोप्रायटर - सुनिता विनय नलवडे - कर्जदार - (खाता क्रमांक :- 2791) ,