सातबारा Watch

← नंदगांव

Ferfar #4072 · नंदगांव

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
110/ब
Talathi
विद्याराणी पवन इंगळे
First seen
32h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्रीमंत जयसिंगराव घाटगे ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या सिध्दनेर्ली गहाणखत लिहुन देणार : श्रावण गणपती मगदूम रा. नंदगांव यांनी दुय्यम निबंधक करवीर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8958-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 110/ब क्षेत्र 0.2800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री श्रावण गणपती मगदूम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.