सातबारा Watch

← खेबवडे

Ferfar #4442 · खेबवडे

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
806
Talathi
विद्याराणी पवन इंगळे
First seen
32h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आबासाहेब पाटील रेंदाळ सहकारी बँक लि., रेंदाळ, ता.हातकणंगले, जि.कोल्हापूर शाखा. शाहूपुरी, कोल्हापूर गहाणखत लिहुन देणार : प्रशांत सुभाषराव वाडकर रा. खेबवडे यांनी दुय्यम निबंधक करवीर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6278-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 806 क्षेत्र 0.4700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रशांत सुभाषराव वाडकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : अर्जुन डेअरी फार्म प्राे.प्रा. सारिका प्रशांत वाडकर - (कर्जदार) (खाता क्रमांक :- ) ,