सातबारा Watch

← कावणे

Ferfar #4862 · कावणे

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-03
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
84/अ
Talathi
धनंजय अशोक भोसले
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026 अधिकारी : मे.. आब्रिट्रेंटर सन्मती सहकारी बँक लि., इचलकरंजी (आब्रिट्रेंटर अँड. श्री अभिजित के. कापसे) आदेश क्रमांक : दावा नं, 18/2024 निशाणी 20 आदेश दिनांक : 13/07/2024 बाजूस दाखल केले गट नं. 84/अ च्या जमिनीचे खातेदार किरण बाबुराव पाटील यांनी सन्मती सहकारी बँक लि. इचलकरंजी यांचेकडून घेतलेले कर्ज थकवलेने व ते थकबाकीत गेलेने मा. आब्रिट्रेंटर सन्मती सहकारी बँक लि., इचलकरंजी (आब्रिट्रेंटर अँड. श्री अभिजित के. कापसे) यांचेकडील दावा नं. 18/2024 निशाणी 20 अँवाँर्ड दि. 13/07/2024 प्रमाणे अँवाँर्ड आलेने व सोबत विक्री अधिकारी सन्मती सहकारी बँक लि. इचलकरंजी यांचेकडील जा.क्र. SSB/HO/विक्री अधिकारी/जप्ती आदेश /114 / 2026 दि. 21/09/2026 चा आदेश व सोबत शाखाधिकारी सन्मती सहकारी बँक लि. संतोष आप्पासो पाटील यांचे दि. 21/09/2026 चे पत्र व दि. 15/12/2025 चे विक्री अधिकारी अधिकार पत्र`आदेश आलेने किरण बाबुराव पाटील यांचेवर रु. 1,91,818/- चा जप्ती बोजा नोंद करणेकामी नोंद केली असे. ता.म.