Ferfar #4865 · कावणे
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 891
- Talathi
- धनंजय अशोक भोसले
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 18/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
खातेदार:धोंडी बाळू पाटील यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर शिवनेरी ना.सह.पतसंस्था मर्या.कोल्हापूर यांचेकडून न घेतलेले कर्ज रक्कम रु. 25,00,000/- चा बोजा फेरफार क्र. 3663 दि. 14/09/2007 ने ७/१२ वर दाखल झाला होता तो बोजा कमी करणेबाबत शिवनेरी नागरी सहकारी पतसंस्था यांचेकडील पत्र जा. क्रमांक 106/2025-26 दिनांक 15/12/2025 सोबत बोजा फेरफार उतारा, बोजा इंडेक्स उतारा 5061/2006 दि. 20/10/2006, रिकन्व्हेन्स इंडेक्स उतारा 5535/2026 दु, 14/08/2026, धोंडी बाळू पाटील यांचा मृत्यू प्रमाणपत्र सोबत मुलगा चंद्रकांत धोंडीराम पाटील यांनी वर्दी अर्ज दिलेने ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.