Ferfar #12628 · निगवे खालसा
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1265
- Talathi
- शहाजी विलासराव चिंदगे
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026
लिहून देणार : श्री हनुमान ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्यादित नागाव ता हातकणगले जि कोल्हापूर
लिहून घेणार : मोहन आनंदा कांजर
यांनी सर्व्हे क्रमांक : 1265 तपशिल : दिनांक 22/03/2021 रोजी श्री हनुमान ग्रामीम सह.पत संस्था मर्या नागांव चा मोहन आनंदा कांजर यांच्या नावे र.रु.2000000/- कर्ज. - 10986
बाजूस दाखल जमिनीचे खातेदार मोहन आनंदा कांजर यांची मिळकत श्री हनुमान ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्यादित नागाव ता हातकणगले जि कोल्हापूर यास तारण गहन दस्त नंबर 3071/2021 दि. 22/03/2021 रक्कम रु 2000000/- लिहून घेणार यांनी कर्ज घेतले होते सदर कर्जाची श्री हनुमान ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्यादित नागाव ता हातकणगले यांना परतफेड झाली आहे. ७/१२ वर फेरफार क्र 10986 ने दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दस्त न 6645/2026 दि. 07/10/2026 ने रिकन्व्हेन्स दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.