सातबारा Watch

← निगवे खालसा

Ferfar #12639 · निगवे खालसा

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
1226, 1380, 297, 829, 831, 854, 856, 859
Talathi
शहाजी विलासराव चिंदगे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहुन देणार : श्री यशवंत सहकारी बँक मर्या कुडित्रे ( कुंभी – कासारी ) ता करवीर लिहुन घेणार : प्रकाश पांडुरंग पाटील बाजूस दाखल जमिनीचे खातेदार प्रकाश पांडुरंग पाटील रा निगवे खालसा ता करवीर जि कोल्हापूर यांची मिळकत श्री यशवंत सहकारी बँक मर्या कुडित्रे ( कुंभी – कासारी ) ता करवीर यास तारण गहन दस्त नंबर 4543/2021 दि. 08/09/2021 रक्कम रु 1000000/- लिहून घेणार यांनी कर्ज घेतले होते सदर कर्जाची श्री यशवंत सहकारी बँक मर्या कुडित्रे ( कुंभी – कासारी ) ता करवीर यांना परतफेड झाली आहे. ७/१२ वर फेरफार क्र 11081 ने दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दस्त न KRV4 7840/2026 दि. 22/10/2026 ने रिकन्व्हेन्स दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.