Ferfar #15428 · वाशी
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 148/2/ब
- Talathi
- अनिल वसंत कदम
- First seen
- 33h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि गडहिंग्लज अर्बन को-ऑप.बँक लि. गडहिंग्लज शाखा- स्टेशन रोड शाहुपूरी कोल्हापूर
गहाणखत लिहुन देणार : महेश भगवान पाटील रा. वाशी यांनी दुय्यम निबंधक करवीर 4 यांचेकडील दस्त क्रमांक 7483-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 148/2/ब क्षेत्र 1.7788 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महेश भगवान पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.