Ferfar #15431 · वाशी
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 297
- Talathi
- अनिल वसंत कदम
- First seen
- 33h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री गुडाळेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पत संस्था मर्या., गुडाळ ता. राधानगरी जि. कोल्हापूर.
गहाणखत लिहुन देणार : अमर मधुकर पाटील रा. वाशी यांनी दुय्यम निबंधक करवीर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8396-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 297 क्षेत्र 0.1725 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमर मधुकर पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
तर्फे प्रतिनिधी- सुधीर बाबुराव पाटील (खाता क्रमांक :- 0) ,
संमती देणारे खातेदार :
उर्मिला अमर पाटील- मान्यता देणार (खाता क्रमांक :- 17858) ,