सातबारा Watch

← वाशी

Ferfar #15438 · वाशी

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
14/7, 49/3
Talathi
अनिल वसंत कदम
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : श्री पार्वती शंकर नागरी सह पत संस्था मर्या उत्तूर ता आजरा, जोतिर्लिंग ना.स.पतसंस्था मर्या पुष्पनगर लिहून घेणार : नानासो आप्पाजी पुजारी यांनी सर्व्हे क्रमांक : 14/7 तपशिल : आण्णासो व नानासो बाबत जोतिर्लिंग ना.स.पतसंस्था मर्या पुष्पनगर बोजा र.रु.75000/नोंद. - 7863 नानासो व आण्णासो आप्पाजी पुजारी यांनी पार्वती नागरी स पत संस्था मर्या उत्तूर यांचेकडून र रू 5,00,000/- - 9154 नानासो आप्पाजी पुजारी यांचेबाबत श्री पार्वती शंकर नागरी सह पत संस्था मर्या उत्तूर ता आजरा यांचा थकीत कर्जाबाबत जमिन हस्तांतरण ,जमिन विक्री,गहाण तबदील भाड्याने देणे नाही असा जप्ती आदेश नोंद. - 12274 सर्व्हे क्रमांक : 49/3 तपशिल : नानासो आप्पाजी पुजारी यांचेबाबत श्री पार्वती शंकर नागरी सह पत संस्था मर्या उत्तूर ता आजरा यांचा थकीत कर्जाबाबत जमिन हस्तांतरण ,जमिन विक्री,गहाण तबदील भाड्याने देणे नाही असा जप्ती आदेश नोंद. - 12274 सर्व्हे क्रमांक : 14/7 तपशिल : आण्णासो अप्पाजी पुजारी यांचे बाजूस दाखल केले गट क्र.14/7 व 49/3 वर श्री पार्वती शंकर नागरी सह पत संस्था मर्या उत्तूर ता.आजरा यांचेकडील स्थावर जप्ती हुकुम जा.क्र.स्थावरजप्ती/3137/2024 दि.22/11/2024 प्रमाणे इतर हक्कात सदर जमिन हस्तांतरण जमिन विक्री,गहाण, तबदील भाडे पट्ट्याने देणेची नाही असा शेरा ठेऊन नोंद. - 14336 सर्व्हे क्रमांक : 49/3 तपशिल : आण्णासो अप्पाजी पुजारी यांचे बाजूस दाखल केले गट क्र.14/7 व 49/3 वर श्री पार्वती शंकर नागरी सह पत संस्था मर्या उत्तूर ता.आजरा यांचेकडील स्थावर जप्ती हुकुम जा.क्र.स्थावरजप्ती/3137/2024 दि.22/11/2024 प्रमाणे इतर हक्कात सदर जमिन हस्तांतरण जमिन विक्री,गहाण, तबदील भाडे पट्ट्याने देणेची नाही असा शेरा ठेऊन नोंद. - 14336 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत जोतिर्लिंग ना.स.पतसंस्था मर्या पुष्पनगर यांचेकडील पत्र क्र.61/2026-27 दि.24/07/2026 व श्री पार्वती शंकर नागरी सह पत संस्था मर्या उत्तूर ता.आजरा यांचेकडील पत्र/ दाखला जावक नं.3324 दि.29/05/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.