सातबारा Watch

← वाशी

Ferfar #15465 · वाशी

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
5/26
Talathi
अनिल वसंत कदम
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : राजे विक्रमसिंह घाटगे को ऑप बँक लि. शाखा लक्ष्मीपूरी कोल्हापूर गहाणखत लिहुन देणार : लक्ष्मण अवघडी रानगे रा. वाशी यांनी दुय्यम निबंधक करवीर 4 यांचेकडील दस्त क्रमांक 7975-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 5/26 क्षेत्र 0.1500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लक्ष्मण अवघडी रानगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सुवर्णा लक्ष्मण रानगे - कर्जदार (खाता क्रमांक :- ) ,