सातबारा Watch

← वाशी

Ferfar #15467 · वाशी

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
75/4
Talathi
अनिल वसंत कदम
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती. सहकारी बँक लिमिटेड, कोल्हापूर - मुख्य कार्यालय, १०९२, ई वॉर्ड, शाहुपूरी, कोल्हापूर शाखा फुलेवाडी तर्फे निरिक्षक मनोज विजयसिंह गुजर-कर्ज देणार गहाणखत लिहुन देणार : अरूण सदाशिव पाटील रा. वाशी यांनी दुय्यम निबंधक करवीर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6617-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 75/4 क्षेत्र 0.3140 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अरूण सदाशिव पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : गंधर्व अरूण पाटील-सहकर्जदार (खाता क्रमांक :- 97) ,