सातबारा Watch

← शेळकेवाडी

Ferfar #551 · शेळकेवाडी

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
Certified
—
Gat / Survey
9/37/क
Talathi
अनिल वसंत कदम
First seen
30h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कै हंबीरराव मारूतराव मेडसिंगे ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., कांडगाव तर्फे सहसचिव कृष्णात शंकर कुरूकले गहाणखत लिहुन देणार : जयसिंग कृष्णा शेळके रा. शेळकेवाडी यांनी दुय्यम निबंधक करवीर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8623-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 9/37/क क्षेत्र 0.0850 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जयसिंग कृष्णा शेळके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.