Ferfar #7514 · कांडगांव
करवीर, कोल्हापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कै हंबीरराव मारूतराव मेडसिंगे ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., कांडगाव तर्फे सहसचिव कृष्णात शंकर कुरूकले
गहाणखत लिहुन देणार : गंगुबाई नामदेव मगदुम ,पुनम अशोक पाटील ,प्रकाश नामदेव मगदुम ,संगीता कृष्णात घोसरवाडे रा. कांडगांव यांनी दुय्यम निबंधक करवीर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8242-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 450000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1088, 826 क्षेत्र 0.0812 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गंगुबाई नामदेव मगदुम ,पुनम अशोक पाटील ,प्रकाश नामदेव मगदुम ,संगीता कृष्णात घोसरवाडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 450000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.