सातबारा Watch

← कांडगांव

Ferfar #7518 · कांडगांव

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
299
Talathi
रविराज श्रीकांत खंडागळे
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : श्री भैरवनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पत संस्था मर्यादित कांडगाव लिहून घेणार : राजाराम शंकर पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 299 तपशिल : प्रमाणे राजाराम शंकर पाटील यानी श्री भैरवनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पत संस्था मर्यादित कांडगाव ता. करवीर जि. कोल्हापूर. यांच्या कडुन रक्कम रुपये 350000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 7362 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्री भैरवनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पत संस्था मर्यादित कांडगाव पतसंस्था यांचेकडील दिनांक 12/10/2026 रोजीचे पत्र, दुय्यम निबंधक करवीर क्रमांक 1 यांचेकडील रजिस्टर दस्त क्रमांक 8227 दिनांक 06/10/2026 रोजीचे रिकन्व्हेंस,वर्दी अर्ज दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.