Ferfar #2104 · जैताळ
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 143/अ
- Talathi
- रविराज श्रीकांत खंडागळे
- First seen
- 33h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि कोल्हापूर तर्फे उपव्यवस्थापक व्यक्तीगत कर्ज विभाग - सुरेश रामचंद्र चिंदगे
गहाणखत लिहुन देणार : रत्नकुमार बाबुराव खाडे रा. जैताळ यांनी दुय्यम निबंधक करवीर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6612-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 143/अ क्षेत्र 0.7900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रत्नकुमार बाबुराव खाडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
अश्विनी रत्नकुमार खाडे - कर्जदार (खाता क्रमांक :- 220) ,