Ferfar #2807 · येवती
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 77
- Talathi
- अवधूत किरण सातपुते
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02-11-2026# फेरफाराचा दिनांक:- 03-11-2026
लिहुन देणार:-
अमर मारुती आळवेकर ,निवास मारुती आळवेकर रा. येवती(खाता क्रमांक828) यांचे गट/सर्व्हे क्रमांक77, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
संदिप श्रीपती तिबीले , (खाता क्रमांक :-1269)गट/सर्व्हे क्रमांक 77 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक करवीर 2 जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 750 दिनांक 20/01/2020 प्रमाणे रक्कम रुपये 97000 घेऊन खरेदी दिली.सबब याबाबत वरीलप्रमाणे खरेदी घेणार संदिप श्रीपती तिबीले यांनी त्यांचे नाव मालकी सदरी दाखल करणेसाठी शासन अध्यादेश, महसूल व वन विभाग दिनांक ०३/११/२०२५ व सह सचिव, महाराष्ट्र शासन यांचे दि.०४/११/२०२५ ई.रोजीचे पत्र वर्दी अर्जासोबत जोडून दिलेणे संदिप श्रीपती तिबीले क्षेत्र ०.०१.०० हे.आर.चौ.मी. प्रमाणे दाखल करणेसाठी फेरफार नोंद केला असे.