Ferfar #11787 · म्हाळुंगे
करवीर, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 03-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026
लिहुन देणार : श्रीपतरावदादा सहकारी बँक लि.कोल्हापूर
लिहुन घेणार : सुभाष आनंदा पाटील(पारा) व निलेश विलास पाटील
गट नंबर/ सर्वे नंबर 1080,1031,1083 वरील श्रीपतरावदादा सहकारी बँक लि.कोल्हापूर यांचेकडून दिनांक 13/10/2021 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1000000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्रीपतरावदादा सहकारी बँक लि.कोल्हापूर यांचेकडील रिकन्व्हेअन्स डीड(प्रत्यंतरण पत्र)दस्त क्रं.७५५६ दि.१२/१०/२०२६ बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.