Ferfar #6255 · परिते
करवीर, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
लिहुन देणार : श्रीपतराव दादा सह.बँक लि.भोगावती
लिहुन घेणार : मोहन हिंदूराव डोंगळे
यांनी सर्व्हे क्रमांक 1004 वर फेरफार क्रमांक 3548 ने घेतलेला बोजा मोहन हिंदुराव डोंगळे बा. श्रीपतरावदादा सह.बँक लि. यांचा र.रु. 500000/- बोजा नोंद
सर्व्हे क्रमांक 1004 वर फेरफार क्रमांक 3996 ने घेतलेला बोजा दिनांक 11/08/2016 रोजी श्रीपतरावदादा सह.बँक लि. चा मोहन हिंदूराव डोंगळे यांच्या नावे र.रु.1000000/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.