Ferfar #4012 · कोगे
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1221
- Talathi
- धनंजय भगवान गोरड
- First seen
- 37h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून देणार : श्री जोतिर्लिंग वि. का. स. सेवा संस्था मर्या कोगे
लिहून घेणार : संजय शंकर अतिग्रे
यांनी सर्व्हे क्रमांक : 1221 तपशिल : शंकर अतिग्रे यांचेवर जोतिर्लिंग सेवा सोसा कोगे दि बोजा रु 700000/- घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्री जोतिर्लिंग वि. का. स. सेवा संस्था मर्या कोगे यांचेकडील पत्र/ दाखला क्र. 27/2026 दि. 25/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.