सातबारा Watch

← कोगे

Ferfar #4015 · कोगे

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
आदेशाने नावात दुरुस्ती
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
1067
Talathi
धनंजय भगवान गोरड
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026बाजुस कॉलम नं. तीन मध्येर दाखल केलेल्या मौजे कोगे गट नं 1067 या मिळकतीबाबत शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-2015/प्र.क्र. 619/विसयो दिनांक 12 ऑक्टोंबर 2018 नुसार मा. तहसिलदारसो करवीर यांनी कोगे येथील गट 1067 या मिळकतीच्या सातबारावर भोगवटदार सदरी फेरफार क्र. 957 दि. 12/06/1992 ने दाखल झालेले संजय गांधी कर्जासाठी सरकार जप्ती नाव कमी करून बळवंत रामा कांबळे नाव दाखल करणेत यावे असा आदेश केलेप्रमाणे गाव रेकॉर्ड सातबारा सदरी आदेशा प्रमाणे दुरुस्ती करणेकरीता मा. तहसिलदारसो करवीर यांचेकडील आदेश क्र.हक्कनोंद/कावि/3128/2026 दि. 19/10/2026 प्राप्त झालेवरून आदेशा प्रमाने नोंद केली