Ferfar #6748 · कसबा बीड
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 850
- Talathi
- सरदार दिनकर चौगले
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 18-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13-10-2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : हक्कनोंद /संकीर्ण/एस आर/१३/२०२६
आदेश दिनांक : 10/10/2026
प्रकार –आदेशाने
बाजुस दाखल जमिनीचे खातेदार कृष्णात भिमराव पाटील रा क बीड यांनी दि.08/10/2025 रोजी गट न.850 च्या 7/12 वरील इतर हक्कात नोंद असलेल्या सुरेखा भिमराव पाटील,संजीवनी बाळासो घाटगे,नीता मारुती पाटील व निर्मला आत्माराम देसाई यांची नावे कमी करून भोगवटदार सदरी नोंद करणेकामी केलेल्या अर्जाप्रमाणे मां तहसीलदार यांचा आदेश क्र.हक्कनोंद /संकीर्ण/एस आर/१३/२०२६ दि.१०/१०/२०२६ ने इतर हक्कात असलेली सुरेखा भिमराव पाटील,संजीवनी बाळासो घाटगे,नीता मारुती पाटील व निर्मला आत्माराम देसाई यांची नावे कमी करून कब्जेदारसदरी चे खातेदार यांचे समवेत सामाईक शेत्रात नोंद करणेकरिता आदेश झाल्याने नोंद केली असे