सातबारा Watch

← कसबा बीड

Ferfar #6752 · कसबा बीड

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
584, 751
Talathi
सरदार दिनकर चौगले
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अधिकारी : विशेष वसुली अधिकारी आदेश क्रमांक : जा.नं.१५६/थकवसुली /२०२६-२७ आदेश दिनांक : 24//07/2026 प्रकार:-स्थावर मिळकत जप्ती आदेश नोंद बाजुस दाखल केले जमिनीचे खातेदार कर्जदार आनंदा सदाशिव सुतार रा क बीड यांनी श्री छत्रपती शिवाजी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.क बीड यांचे कडून घेतलेल्या कर्जाची परतफेड न झालेने विशेष वसुली अधिकारी(महाराष्ट्र शासन नियुक्त) यांचे पत्र जा.नं.१५६/थकवसुली /२०२६-२७ने मौजे कसबा बीड ,ता.करवीर,जि.कोल्हापुर येथील गट नं.584 व 751 मधील 7/12 चे इतर हक्कात थकबाकी बोजा रक्कम रु.६१९०२/ ची नोंद व मिळकत तबदिल करणेस,मिळकतीवर बोजा करणेस,विक्री करणेस अगर इतर कोणत्याही प्रकारे तिचे हस्तांतर करण्यास मनाई करण्यात येत असलेचा शेरा नोंद करणेस आदेश आलेने नोंद केली असे.