Ferfar #2223 · गणेशवाडी
करवीर, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र.हक्कनोंद /संकीर्ण/एस आर/४३/२०२५
आदेश दिनांक : 10/10/2026
बाजुस दाखल जमिनीचे खातेदार महादेव सदाशिव पौंडकर रा गणेशवाडी यांनी दि.21/05/2025 रोजी गट न.419,422,461/1 व 461/2 च्या 7/12 वरील इतर हक्कात नोंद असलेल्या चिंगुबाई वसंत पाटील,नकुबाई नामदेव मांगोरे,सखूबाई मारुती खोत ,सखूबाई सदाशिव वाडकर व आक्काताई बाबुराव खोत यांची नावे कमी करून भोगवटदार सदरी नोंद करणेकामी केलेल्या अर्जाप्रमाणे मां तहसीलदार यांचा आदेश क्र.हक्कनोंद /संकीर्ण/एस आर/४३/२०२५ दि.१०/१०/२०२६ ने इतर हक्कात असलेली चिंगुबाई वसंत पाटील,नकुबाई नामदेव मांगोरे,सखूबाई मारुती खोत ,सखूबाई सदाशिव वाडकर व आक्काताई बाबुराव खोत यांची नावे कमी करून कब्जेदारसदरी चे खातेदार यांचे समवेत सामाईक शेत्रात नोंद करणेकरिता आदेश झाल्याने नोंद केली असे