Ferfar #3168 · बाचणी
करवीर, कोल्हापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. कोल्हापूर शाखा सडोली खालसा तर्फे बँक निरीक्षक दिनकर बापू भिसे - कर्ज देणार बँक
गहाणखत लिहुन देणार : सुनील सदाशिव कळंत्रे रा. बाचणी यांनी दुय्यम निबंधक करवीर 4 यांचेकडील दस्त क्रमांक 7682-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 179, 29, 32, 40, 70, 85/1, 85/2 क्षेत्र 0.1233 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनील सदाशिव कळंत्रे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
श्री केदारलिंग भैरवनाथ वि.का.स. (विकास) सेवा संस्था मर्या. बाचणी ता. करवीर, जि.कोल्हापूर, तर्फे सेक्रेटरी अनिल गणपती जाधव - कर्जदार (खाता क्रमांक :- 1954) ,
श्री केदारलिंग भैरवनाथ वि.का.स. (विकास) सेवा संस्था मर्या. बाचणी ता. करवीर, जि.कोल्हापूर, तर्फे चेअरमन कृष्णात शिवाजी पाटील - कर्जदार (खाता क्रमांक :- 1954) ,
प्रियांका सुनिल कळंत्रे - मान्यता देणार (खाता क्रमांक :- 1954) ,