Ferfar #3172 · बाचणी
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 383
- Talathi
- आकांक्षा एस तांबवेकर
- First seen
- 39h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहून देणार : कै दिनकरराव गणपतराव पवार पाटील शेतकरी वि.का.स. सेवा संस्था मर्या. सडोली खा
लिहून घेणार : संभाजी बाळू पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 383 तपशिल : दिनांक 06/03/2026 रोजी कै दिनकरराव गणपतराव पवार पाटील शेतकरी विकास सेवा स चा संभाजी बाळू पाटील यांच्या नावे रु.375000/- या रकमेचा इकरार केला. - 3079
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.