सातबारा Watch

← हसुर दुमाला

Ferfar #5314 · हसुर दुमाला

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
89, 924/अ, 924/ब
Talathi
दिगंबर दगडू पाटील
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : नवजीवन नागरी सहकारी पत संस्था मर्या हसुर दुमाला लिहून घेणार : दिगंबर केरबा सुतार यांनी सर्व्हे क्रमांक : 89 तपशिल : प्रमाणे दिगंबर केरबा सुतार ,सुलाबाई केरबा सुतार यानी नवजवान नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित,हसुर दुमाला ता. करवीर जि.कोल्हापूर - यांच्या कडुन रक्कम रुपये 110000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 4050 सर्व्हे क्रमांक : 924/अ तपशिल : प्रमाणे दिगंबर केरबा सुतार ,सुलाबाई केरबा सुतार यानी नवजवान नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित,हसुर दुमाला ता. करवीर जि.कोल्हापूर - यांच्या कडुन रक्कम रुपये 110000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 4050 सर्व्हे क्रमांक : 924/ब तपशिल : प्रमाणे दिगंबर केरबा सुतार ,सुलाबाई केरबा सुतार यानी नवजवान नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित,हसुर दुमाला ता. करवीर जि.कोल्हापूर - यांच्या कडुन रक्कम रुपये 110000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 4050 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक करवीर क्र.4 यांचेकडील रिकन्व्हेन्सपत्र रजिस्टर दस्त 7569/2026 दिनांक 12/10/2026 छायांकित प्रत दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.