सातबारा Watch

← हिरवडे दुमाला

Ferfar #1700 · हिरवडे दुमाला

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-05-26
Objection until
2026-06-17
Certified
—
Gat / Survey
234, 243/2, 301
Talathi
तृप्ती नामदेव गोंधळी
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/05/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/05/2026 मृत्युपत्राने – बाजूस दाखल केले जमिनीच्या खातेदार श्रीपती शंकर भाट हे असून ते दिनांक 21 /02/2026 रोजी मयत झाले यांनी मृत्युपूर्वी सब रजिस्टर करवीर 4 यांचेकडे र.द.नं. 7560 दिनांक 17/9/2025 रोजी मृत्युपत्र लिहून ठेवले आहे. त्यामध्ये त्यांनी त्यांच्या मृत्युनंतर त्यांची गट नंबर ३०१ क्षेत्र 0.1640,गट न 234 क्षेत्र 0.43 मधील सर्व जमीन मंगल श्रीपती भाट यांचे नावे करणेबाबत लिहून ठेवले आहे. तसेच मुलगी अपर्णा अमीत मोरे यांचे नावे गट न 243/2 0 .01 समान हिस्सेने करणेसाठी नोंद केली असे.