सातबारा Watch

← कसबा आरळे

Ferfar #5451 · कसबा आरळे

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
191, 375, 377, 394
Talathi
सुजाता मनोज कुडाळकर
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02-11-2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : हक्कनोंद/85 वाटप/एस आर/86/2026 आदेश दिनांक : 30/06/2026 बाजूस दाखल केलेले जमिनीचे खातेदार आनंदराव बापू जाधव यांचे कसबा आरळे येथील गट नं.191, 375, 377, 394 बाबत मा. तहसीलदारसो करवीर यांचे न्यायालयात महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये आदेश क्र. हक्कनोंद/85 वाटप/एस आर/86/2026 दि.30/06/2026 इकडील कार्यालयास प्राप्त झाला आहे. सदर आदेशानुरूप आनंदराव बापू जाधव,बळवंत बापू जाधव,हिंदुराव बापू जाधव यांचे जमिनीबाबत तुकडे बंदी व तुकडे जोड कायदा 1947 मधील तरतुदीस अधीन राहून खालील जमिनीचे खाली नमूद केलेप्रमाणे विभाजनास परवानगी देणेत येत आहे. बळवंत बापू जाधव गट क्र.191 क्षेत्र 0.0230 हे.आर. महेश बळवंत जाधव गट क्र.375 क्षेत्र 0.3435 हे.आर. अभिजित आनंदराव जाधव गट क्र.375 क्षेत्र 0.1720 हे. आर. प्रदिपकुमार आनंदराव जाधव गट क्र.375 क्षेत्र 0.1720 हे. आर हिंदूराव बापू जाधव गट क्र.375 क्षेत्र 0.1015 हे. आर. सुनिल हिंदूराव जाधव गट क्र.377 क्षेत्र 0.2450 हे. आर. अरुणा सुनिल जाधव गट क्र.394 क्षेत्र 0.1117 हे. आर. शालाबाई बळवंत जाधव गट क्र.394 क्षेत्र 0.1016 हे. आर. आनंदराव बापू जाधव गट क्र.394 क्षेत्र 0.1717 हे. आर. वरील प्रमाणे सातबारा पत्रकी आदेशाने नोंद.