सातबारा Watch

← उचगांव

Ferfar #38267 · उचगांव

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-09
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
337/अ
Talathi
शरद अप्पासो पाटील
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 09/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 हिब्बानामा- बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार लिहून देणार झाकीर हुसेन अबुकलाम बागवान मोहम्मद अली अबुकलाम बागवान यांनी रि.स.नं.337/अ मधील आपले हिस्सेचे क्षेत्र .0.0070 हे आर चौ.मी पैकी क्षेत्र 0.0035 हे आर चौ.मी इतके नोटरी रजिस्टर नं.२१७६/२०२६ दि.०३/१०/२०२६ रोजी हिब्बानामा करून आपला मोहम्मद अली अबुकलाम बागवान यांना लिहून दिलेने वर्दी अर्ज व हिब्बानामा प्रमाणे लिहून लिहून घेणार यांचे नाव दाखल करणेस नोंद घेतली असे.