Ferfar #38292 · उचगांव
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 158/3
- Talathi
- शरद अप्पासो पाटील
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : स्पे.क.नं.74/2014 निशाण 70/अ
आदेश दिनांक : 25/01/2024
बाजूस दाखल केले मौजे उचगाव येथील गट नं 158/3 मधील क्षेत्राबाबत वादी प्रविण प्रल्हाद अग्रवाल व 1 विरुद्ध प्रतिवादी उदय ज्ञानदेव ढेरे व 1 यांचेमध्ये मे दिवाणी न्यायाधीशसो वरिष्ठ स्तर कोल्हापूर यांचे कोर्टात रे.क.नं.74/2014 निशाण 70 अ दि.12/03/2014 ने दावा दाखल होता. सदर दाव्याबाबत वादी प्रतिवादी यांचेमध्ये मे कोर्टासमोर आपसात तडजोड पुरसीस झालेने मे दिवाणी न्यायाधीशसो कोल्हापूर यांनी दिले आदेश क्र.स्पे.क.नं.74/2014 निशाण 70/अ निकाल दि.25/01/2024 चे तडजोड हुकुमनामा नुसार लगत मा तहसिलदारसो कारवर यांचेकडील क्र.हक्कनोंद/वशी/3449/2026 दि.14/10/2026 नुसार खालीलप्रमाणे नोंद घेतली असे.
1) उदय ज्ञानदेव ढेरे क्षेत्र : 0.0800 आकरणी : 1.13
2) प्रविण प्रल्हाद अग्रवाल क्षेत्र : 0.1200 आकरणी : 1.70
3) आशा नितीन जाजू क्षेत्र : 0.1200 आकरणी : 1.70
वरीलप्रमाणे नोंद घेऊन कागदपत्रे दप्तरी दाखल केली असे.