Ferfar #38324 · उचगांव
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 342/1/7
- Talathi
- शरद अप्पासो पाटील
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026
लिहून देणार : ए यु स्मॉल फायनान्स बॅंक लिमिटेड
लिहून घेणार : सचिन चंद्रकांत माळी
यांनी सर्व्हे क्रमांक : 342/1/7 तपशिल : प्रमाणे आनंद चंद्रकांत माळी ,रेणू चंद्रकांत माळी ,सचिन चंद्रकांत माळी यानी ए यु स्मॉल फायनान्स बॅंक लिमिटेड तर्फे आकाश प्रकाश आरगे यांच्या कडुन रक्कम रुपये 18310000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 33275
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील दुय्यम नि करवीर ४ दस्त क्र ७३८३/२०२६ दिनांक १/१०/२०२६ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.