सातबारा Watch

← उचगांव

Ferfar #38339 · उचगांव

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
235/1
Talathi
शरद अप्पासो पाटील
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.वतन/भोगवटा/एस आर/40/2026 आदेश दिनांक : 10/10/2026 बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार अशोक राजाराम पाटील यांनी उचगांव येथील गट नं. 235/1 क्षेत्र 0.8100 हे आर हे आर क्षेत्र भोगवटादार वर्ग 2 मधून भोगवटादार वर्ग 1 रुपांतर करून मिळणेबाबत मा. तहसिलदारसो करवीर यांचेकडील आदेश क्र.वतन/भोगवटा/एस आर/40/2026 दि. 10/10/2026 रोजीचा आदेश झालेने गट नं. 235/1 अशोक राजाराम पाटील यांचे क्षेत्र 0.8100 हे आर हि जमीन भोगवटदार वर्ग 2 मधून भोगवटदार वर्ग 1 मध्ये रुपांतरीत झालेने 7/12 चे इतर हक्कात नोंद घेतली असे.