Ferfar #145711 · करवीर
करवीर, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 09-09-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07-09-2026
बाजूस दाखल केले जमिनीबाबत क करवीर मधील खुल्या जागा कोल्हापूर महानगरपालिका कोल्हापूर यांचे ताबेत दिले ते खालीलप्रमाणे
1) रि.स.नं, 701/अ/2 क्षेत्र 1952.70 चौ मी
तुराब अब्दुल ठाकूर व इतर
कोल्हापूर महानगरपालिका कोल्हापूर यांचेकडील जा क्र नगररचना विभाग/वशि/1/1379/2026 दि 24/7 /2026
1) रि.स.नं, 83/अ/1 क्षेत्र 510.00 चौ मी
यशवंत दत्ताजीराव भोसले व इतर
कोल्हापूर महानगरपालिका कोल्हापूर यांचेकडील जा क्र नगररचना विभाग/वशि/1/1373/2026 दि 24/7 /2026
मा तहसिलदारसो करवीर यांचेकडील क्र/हक्कनोंद/कावि/ 2541, 2542,2543,2544,2545,2446, 2547, 2548,2549/2026 दि 18/8/2026 रोजीच्य पत्रा प्रमणे वरील अनुक्रमे 7/12 पत्रकी कोल्हापूर महानगरपालिका कोल्हापूर यांचे 7/12 पत्रकी नाव नोंद करणेस नोंद केली असे