सातबारा Watch

← करवीर

Ferfar #146068 · करवीर

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-09-30
Objection until
2026-10-24
Certified
—
Gat / Survey
578/1/पैकी/प्लॉ
Talathi
किरण भिमराव आंबुलकर
First seen
2d ago · closed 2026-11-02 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 25/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/09/2026, गहाणखत लिहुन घेणार : हॉटेल व संबंधीत व्यावसाईक नागरी सहकारी पतसंस्था मर्या., कोल्हापूर तर्फे सेक्रेटरी चंद्रकांत सनतकुमार मेंच-(कर्ज देणार) गहाणखत लिहुन देणार : ज्ञानदेव बापू धोंड रा. करवीर यांनी दुय्यम निबंधक करवीर 4 यांचेकडील दस्त क्रमांक 7258-2026 दिनांक 25/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 578/1/पैकी/प्लॉ.नं./17 क्षेत्र 0.2363 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानदेव बापू धोंड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 578/1/पैकी/प्लॉ.नं./17