Ferfar #146084 · करवीर
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-09-28
- Objection until
- 2026-10-15
- Certified
- —
- Gat / Survey
- 209/अ/6/7
- Talathi
- किरण भिमराव आंबुलकर
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/09/2026
बाजूस दाखल केले जमिनीबाबत मा तहसीलदारसो करवीर यांचेकडील आदेश क्र /आरआरसी/एस आर /02/2026 दि 16/7/2026 रोजीच्या आदेशानुसार रि.स.नं 209/अ/6/7 क्षेत्र 86.00 या 7/12 पत्रकावरील आब्बास इब्राहिम पटेल यांचेवर जमीन महसुलाची थकबाकी वसुली करणेबाबतचा र रु 3300000 चा बोजा 7/12 चे इतर हक्कात नोंद करणेस नोंद केली असे