Ferfar #146088 · करवीर
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-30
- Objection until
- 2026-10-24
- Certified
- —
- Gat / Survey
- 1059
- Talathi
- किरण भिमराव आंबुलकर
- First seen
- 2d ago · closed 2026-11-02 (left the public notice list)
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : भेडसगांव नागरी सहकारी पतसंस्था मर्या. भेडसगांव ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर शाखा - शाहूपुरी, कोल्हापूर
गहाणखत लिहुन देणार : गंगाराम बाबू झोरे प्लॉट नं बी 48 रा. करवीर यांनी दुय्यम निबंधक करवीर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6088-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 750000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1059 क्षेत्र 0.0025 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गंगाराम बाबू झोरे प्लॉट नं बी 48 यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 750000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.