Ferfar #146182 · करवीर
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-11-08 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1028/2/पै/प्लॉ
- Talathi
- किरण भिमराव आंबुलकर
- First seen
- 43h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा रासमेक कोल्हापूर
गहाणखत लिहुन देणार : रोहन शिवाजी कुंभार ,विनायक शिवाजी कुंभार ,सुवर्णा शिवाजी कुंभार रा. करवीर यांनी दुय्यम निबंधक करवीर 4 यांचेकडील दस्त क्रमांक 7443-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3862000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1028/2/पै/प्लॉ.नं./5 क्षेत्र 0.9100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रोहन शिवाजी कुंभार ,विनायक शिवाजी कुंभार ,सुवर्णा शिवाजी कुंभार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3862000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
1028/2/पै/प्लॉ.नं./5