Ferfar #146204 · करवीर
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- किरण भिमराव आंबुलकर
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026
घोषणापत्र :-
बाजूस दाखल केले जमिनीचे प्रमोदकुमार आनंदराव साळोखे तर्फे व. मु. म्हणून यश कन्स्ट्रक्शन्स तर्फे भागीदार शोभा दत्तात्रय बामणे तर्फे कबुलीजबाब करिता व. मु. म्हणून शुभम दत्तात्रय बामणे यांनी दुय्यम निबंधक करवीर क्र 2 रजि.दस्त.क्र. 4679/2026 दिनांक 27/07/2026 रोजी रि स नं 738/1/2/अ पैकी प्लॉट नं 7 क्षेत्र 343.91 चौ मी या मिळकतीवर बांधणेत आलेल्या “ दि स्कायलाईन ” या अपार्टमेंट घोषणापत्र मधील फ्लॅट युनिट खालील प्रमाणे :-
पहिला मजला :-
फ्लॅट नं. F-101 क्षेत्र 80.36 चौ मी
फ्लॅट नं. F-102 क्षेत्र 49.34 चौ मी
फ्लॅट नं. F-103 क्षेत्र 58.03 चौ मी
दुसरा मजला :-
फ्लॅट नं. S-201 क्षेत्र 94.43 चौ मी
फ्लॅट नं. S-202 क्षेत्र 98.45 चौ मी
तिसरा मजला :-
फ्लॅट नं. T-301 क्षेत्र 92.00 चौ मी
फ्लॅट नं. T-302 क्षेत्र 98.45 चौ मी
चौथा मजला :-
फ्लॅट नं. F-401 क्षेत्र 94.43 चौ मी
फ्लॅट नं. F-402 क्षेत्र 98.45 चौ मी
पाचवा मजला :-
फ्लॅट नं. F-501 क्षेत्र 85.64 चौ मी
फ्लॅट नं. F-502 क्षेत्र 98.45 चौ मी
येणे प्रमाणे सातबारा चे इतर हक्कात “ दि स्कायलाईन ” या अपार्टमेंट मधील फ्लॅट युनिटचे घोषणापत्र नोंद
738/1/2/अ/पैकी/प्लॉट नं/7