सातबारा Watch

← करवीर

Ferfar #146455 · करवीर

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
735/6
Talathi
किरण भिमराव आंबुलकर
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार अमर रामचंद्र सरनाईक व उदय रामचंद्र सरनाईक हे असून कर्जदार विजय उर्फ बाळासाहेब लक्ष्मण नलवडे यांनी दि रवि को ऑप बँक लि कोल्हापूर यांचेकडील कर्ज थकविले असून सदर कर्जदार यांना अमर रामचंद्र सरनाईक व उदय रामचंद्र सरनाईक हे जामीनदार असलेने मा विशेष वसुली अधिकारी यांचेकडील दि 13/10/2026 रोजीच्या जप्ती आदेशनुसार व मा सहाय्यक निबंधक कोल्हापूर जिल्हा नागरी सह बँक्स सह असो. लि वसुली कक्ष यांचेकडील वसुली दावा क्र 3020/06 दि 30/10/2007 रोजीच्या वसुली दाखला प्रमाणे जामीनदार यांचे रि.स.नं 735/6 क्षेत्र 20.00 चौ मी पैकी सामाईक हिस्सा यावर र रु 11340578 + व्याज चा जप्ती बोजा करणेस नोंद केली असे