सातबारा Watch

← करवीर

Ferfar #146593 · करवीर

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
738/6
Talathi
किरण भिमराव आंबुलकर
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार मे विश्व गजानन डेव्हलपर्स तर्फे भागीदार अभय प्रभाकर देशपांडे व नितीन भाऊराव पाटील यांनी दु नि करवीर 4 यांचेकडील रजि दस्त क्र 7869 दि 23/10/2026 रोजी रि.स.नं 738 पैकी हिस्सा नं 6 या रेखांकनातील 6.00 मी अंतर्गत रस्तेपैकी बाधीत होणारे क्षेत्र 255.58 चौ मी इतके क्षेत्र कोल्हापूर महानगरपालिका कोल्हापूर याना रजि हस्तांतरण पत्र करून दिलेने 7/12 पत्रकी नाव नोंद करणेस नोंद केली असे