Ferfar #37476 · कसबा बावडा
करवीर, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/09/2026
बाजूस दाखल जमिनीचे खातेदार तुकाराम बाबुराव पोवार यांनी त्यांचे मालकीचे गट क्र.३७६ व ४०४/१/क य मिळकती नोटरी इच्छापत्र क्र.१६४ दि.२५/०२/२०१६ नुसार आपला मुलगा अशोक तुकाराम पोवार यांचे नावे करणेबाबत लिहून ठेवले,तुकाराम बाबुराव पोवार हे दि.३१/१२/२०२५ रोजी मयत झालेने, अशोक तुकाराम पोवार यांनी वर्दी अर्ज,मृत्यू दाखला, वारस प्रतिज्ञापत्र.नोटरी इच्छापत्र सादर केलेने ७/१२ पत्रकी अशोक तुकाराम पोवार यांचे नाव दाखल करणेस नोंद दाखल.